भारताची प्रजासत्ताक कुंडली ही मीन लग्नाची आहे
या कुंडली नुसार
लग्नभावातून ६ ग्रह ( रवी , चंद्र , शनी , राहू , नेपच्यून , शुक्र , बुध )भ्रमण करत आहेत . २९ मार्च २०२५ च्या सूर्यग्रहण या विषयीच्या लेखात मी राहू शनी ची कारकत्व सांगितली आहेत
राहू – इस्लाम – बाहेरील देशातून आलेले
शनी- कायदा , न्याय , वृद्ध म्हणजेच जूने , मृत्यू
नेपच्यून – परिवर्तनशील , धार्मिक , समाजवादा वर नियंत्रण अशा विषयाचे प्रतिनिधीत्व करतात
मूळ प्रजासत्ताक कुंडलीत मीन राशीत राहू आहे आणि मकरेचा शनी लाभात आहे . मूळ राहूवरून वरील ६ ग्रहाचे भ्रमण हे वक्फ बोर्ड कायदा बरखास्त करू शकतो
म्हणजेच शनी राहू वर नियंत्रण अथवा मृत्यू दर्शिवतो
@anucharaniabhashri6649
@1/4/2025