Vedic Jyotish Shastra Jyotish Pradnya- Postal course Part 1 (Marathi)
Vedic Jyotish Shastra Jyotish Visharad - Postal course Part 2 (Marathi)

या पोस्टल कोर्स मध्ये
थोडक्यात खगोल शास्त्र
ग्रह , राशी , भाव , नक्षत्र इ गोष्टीचा अभ्यास करणार आहोत
Krishnamurti Jyotish Shastra Padhat Basic Postal course

या पोस्टल कोर्समध्ये कृष्णमूर्ती पध्दती नुसार
भाव , ग्रह , राशी विचार , के पी अभ्यास माहिती , कार्येश ग्रह , भाव काढणे , सब म्हणजे काय ? १ – २४९ नंबरचा वापर करून कुंडली बनवणे , रुलिंग प्लॅनेट ‘ २७ कुंडल्या सोदाहरण सोडवल्या आहेत
इ गोष्टीचा अभ्यास करणार आहोत

या पोस्टल कोर्स मध्ये
षोडष वर्ग कुंडल्या ,ग्रहयोग , ग्रहगोचर , दशा विचार , जैमिनी सूत्र , भावचलीत कुंडली , महादशा , फलादेश कसा करावा , इ गोष्टीचा अभ्यास करणार आहोत